STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

अंधश्रद्धा एक ग्रहण

अंधश्रद्धा एक ग्रहण

1 min
333

21 व्या शतकात अजूनही

दिसतात करणारे भोंदूगिरी

त्यांच्यासमोर नाही चालत 

कोणाचीही दादागिरी...


अडकलेले जीव दुःखाच्या जाळ्यात

विश्वास ठेवतात त्यांच्या बोलण्यावर

नाही नाही ते उपाय करून थकलेले

का विश्वास ठेवतात यांच्या तोडग्यांवर


साधी भोळी माणसे सारी

बळी यांना पडतात

धूप धुपऱ्याच्या नावाखाली

अंधश्रद्धेचा आजार पसरवतात


निर्मूलन करणारे बरेच आहेत

आपणही प्रयत्न केला पाहिजे

जग विज्ञानावर चालतं 

हाच विश्वास ठेवला पाहिजे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational