अमिताभ बच्चन....!
अमिताभ बच्चन....!
अमिताभ बच्चन...!
असा हिरा भारत भूचा
मिणमिणत्या रूपाने प्रकाशित झाला
ताऱ्यांच्या तेजाने साऱ्या विश्वात चमकला
भराभरा यशाची शिखरे पार करता
बरच काही दाखवू लागला
च्चक्क हिऱ्यालाही लाजवू लागला
नकळत सारे घडले वाटते त्याला
हीच नम्रता त्याला महान ठरवते
सर्वांच्या जिवाभावाचा प्राण बनवते...!!
मा.अमिताभजी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
