ऐतिहासिक शूरवीर
ऐतिहासिक शूरवीर
ऐतिहासिक शूर वीर
मनास स्फूर्ती देती
देता भेटी किल्ल्यांस
तरुणांचे बाहू स्फुरती
पराक्रम गाजविला तयांनी
ना मागे वळून पाहिले
प्राणांची पर्वा न केली
कर्तव्य श्रेष्ठ मानले
जाता ऐतिहासिक स्थळी
आठव शूर वीरांची येई
अनुसरण त्यांचे करुनी
श्रद्धांजली अर्पावी
