ऐतिहासिक चारोळी
ऐतिहासिक चारोळी
1 min
1.2K
भातुकलीचा खेळ सोडून
जिजाऊ तू तलवार, पट्टे खेळलीस
स्वराज्याचे स्वप्ने केलीस खरी
भोसल्यांची स्नुषा,तुच शोभलीस