STORYMIRROR

Alka Dhankar

Others

2  

Alka Dhankar

Others

जेष्ठ नागरिक

जेष्ठ नागरिक

1 min
131


घरोघरी चुली मातीच्या

गाठी बांधल्या चालीरितीच्या

गंध भुलवितो मला आजही

गावाकडच्या सुगंधी नात्याचा


नात्याची विण घट्ट ,जोडणीला

नाही सर त्याची ,शहरातल्या बंगल्याला

बंगल्याला चढेल,इमल्यावर इमला

पण नाही जागा तिथं जन्मदात्याला


खेड्यात माय-बाप,मनका घराचा

शहरच्या मायबापा रस्ता वृद्धाश्रमाचा

लेक-सुन बम्म पगारी,बँका साऱ्या भरल्या 

जेष्ठ नागरिक झाले म्हणून,का इच्छा सरल्या


आबाळ सारी चाले घरी दारी

पुत्र पोटी असून सांगती स्थिती

मायबाप आमची श्रावणबाळाच्या 

पालका परी.........



Rate this content
Log in