Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Abstract

3  

Suresh Kulkarni

Abstract

अधांतरी !

अधांतरी !

1 min
303

पद्मावतीच्या नादाने 

म्हणे पद्मनाभ झाला कर्जबाजारी !

शेवटी टांगलीन हुंडी 

त्याने देवळाच्या द्वारी !

जनता जनार्दन

टाकतात दान भारी !

पण हुंडी काही भरेना

झुरतात दोघं ही अजून

वेगवेगळ्या द्वारी !

देवा तुझीच ही कथा

मग काय सांगू माझी व्यथा ?

पाहून तुझे हाल

जातो बाबा तसाच माघारी !

यज्ञात उडी टाकून

दक्षकन्या गेली सती

वेडापिसा झाला

तिचा महादेव पती

नाच नाच नाचला

सासरी जाऊन बसला

राख फासून अंगाला

बैरागी झाला भोला!

निर्माता सृष्टीचा 

पण बूड कमळदळाचं !

शेषावर विष्णु आणि

क्षीरसागरी तरंगायचं ?

सगळंच अधांतरी !

ब्रम्हदेवाने तरी काय करायचं ?

Rate this content
Log in