STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

आयुष्यभर हा जीव

आयुष्यभर हा जीव

1 min
194

आयुष्यभर हा जीव करतो काबाळ कष्ट

किती गोडवा ह्या जीवाला राहतो अनंत पष्ट  !!


आकाशातली तारेसारखी जमली सारी मित्र

"कौतुक" करू वाटतय तुमची दिवस रात्र

एका ठिकाणी कामाला रोज होते गाठ

जवळ होऊन दूर गेले फिरली आता पाठ  !!


निघूून गेलेेेले दिवस परत त्या आठवणी

मनात साठलेले नेत्र आले पाणी

किमया तुमच्या शब्दांचे मनात बसले फिट

विसर हा शब्द विसरत नाही थेट  !!


मोल मोलाचा क्षण केले त्याचे मनन

सत्य हाच रन जिंंकेल तोच क्षण

मित्र सारी जमली आला तो सोन्याचा ताठ

कुुंंभाराने घडवलेली फुटे ना तो जल माठ  !!


अशी मित्राची चौकट त्याला भक्कम साकळ

तुटली ती साकळ झाली ती मोकळ

रानातल्या पक्षीसारखे भेट कदीन होईल कुठे

आठवणी तुमच्या येतील देवासारखे मोठेे  !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational