Aarya S
Fantasy Others
पिंपळपानावरील सुरकुत्या
पिंपळपानावरील जाळी,
प्रत्येक आठवण एक एक सुरकुती
झाली वर्तमान काळी.
मनाचे जाळे
रिते मन
एक दुर्गोत्सव...
हिवाळ्याची चा...
आला ऋतू हिवाळ...
आली दिवाळी
मुखवटे आणि चे...
पवित्र प्रेमा...
अंड्याचा पोळा
सोनसळी चाफा
स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना
शब्दांची नाजूक वीण, विणतांना मी मलाच पाहिले शब्दांची नाजूक वीण, विणतांना मी मलाच पाहिले
तल्लीन होऊनी जाती गोपिका, क्रिष्णरूप होऊनी घननिळा तल्लीन होऊनी जाती गोपिका, क्रिष्णरूप होऊनी घननिळा
मनाच्या गाभाऱ्यात मग, एक-एक करून विसावल्या मनाच्या गाभाऱ्यात मग, एक-एक करून विसावल्या
सुवर्णाक्षरातील मोहक क्षणांच्या शाईत भिजलेले सुवर्णाक्षरातील मोहक क्षणांच्या शाईत भिजलेले
रूप सगुण चैतन्य हास्य तुषार फुलले, पुलकित रोमरोमी गंध फूल उमलले रूप सगुण चैतन्य हास्य तुषार फुलले, पुलकित रोमरोमी गंध फूल उमलले
दोन ध्रुवांच्या मनोहर मिलनाचं, स्वच्छ सुंदर प्रतीक असतं दोन ध्रुवांच्या मनोहर मिलनाचं, स्वच्छ सुंदर प्रतीक असतं
ही जाणीव सुखवेन मला सदैव, हे स्वप्न माझे साकारशील का ही जाणीव सुखवेन मला सदैव, हे स्वप्न माझे साकारशील का
मनभावन पवित्र मास हा, व्रतवैकल्याचा चाले सोहळा मनभावन पवित्र मास हा, व्रतवैकल्याचा चाले सोहळा
राधेकृष्ण बोलण्याची, मग रीत जगाने धरली राधेकृष्ण बोलण्याची, मग रीत जगाने धरली
सजवेन शब्दांची वाट माझ्यासाठी एकदम झक्कास सजवेन शब्दांची वाट माझ्यासाठी एकदम झक्कास
लक्षवेधी मनमोहक अशा, अलवार पाण्यावरच्या क्षणांना लक्षवेधी मनमोहक अशा, अलवार पाण्यावरच्या क्षणांना
अंतःकरणाच्या खोल गाभारी, प्रेमळ जीव नेहमीसाठी सुखावले अंतःकरणाच्या खोल गाभारी, प्रेमळ जीव नेहमीसाठी सुखावले
कधी तू कारण माझ्या मनमुराद हास्याचा कधी तू कारण माझ्या मनमुराद हास्याचा
एक झोका उंचावला, अंतरंगी अंतरंगात एक झोका उंचावला, अंतरंगी अंतरंगात
हसत खेळत जगायचे, घेऊन हात हाती हसत खेळत जगायचे, घेऊन हात हाती
श्रावणसरी विसावल्या, मनमयुराच्या थव्याने श्रावणसरी विसावल्या, मनमयुराच्या थव्याने
विसावली सारी सुखाने, गर्द वृक्षांच्या छायेत विसावली सारी सुखाने, गर्द वृक्षांच्या छायेत
अंगणी सजलेला हा काजव्यांचा सोहळा अंगणी सजलेला हा काजव्यांचा सोहळा
नजरानजर होता होता कधीकधी जीवनच सरायचे नजरानजर होता होता कधीकधी जीवनच सरायचे