आवरा त्या दानवा, मनातल्या भूता आवरा त्या दानवा, मनातल्या भूता
नको आशा काही कधी तुझ्या पुनश्च भेटीची नको आशा काही कधी तुझ्या पुनश्च भेटीची
प्रत्येक आठवण एक एक सुरकुती प्रत्येक आठवण एक एक सुरकुती
आस मजला तुझी मन माझे जाळी, बघ जरा तू मज नाव तुझेच भाळी आस मजला तुझी मन माझे जाळी, बघ जरा तू मज नाव तुझेच भाळी
नववस्त्र दान करू प्रेमे फराळही देऊ, मन विशाल करुनी दीपोत्सव उजळवू नववस्त्र दान करू प्रेमे फराळही देऊ, मन विशाल करुनी दीपोत्सव उजळवू
जावे कुशीत प्रेमाने दूर माणसे गिरी अविचल जावे कुशीत प्रेमाने दूर माणसे गिरी अविचल