STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Fantasy

3  

Asmita prashant Pushpanjali

Fantasy

आठवणीची वही।

आठवणीची वही।

1 min
577


एकदा आठवणीची वही उघडून पाहिली.

एक एक पान उलटवीत असता,

कोरा कागद तो हाती लागला,

ज्यावर फक्त काही रेघा ओढल्या होत्या.

तुझ्या माझ्या भेटिच्या.

बाकी! बाकी सगळे कोरे कोरे.

कारण तुझी माझी ती भेट,

लिहीण्या आधीच शाई संपून गेली होती.

कथेच्या पेनातील.

आणि वही व कागज दोन्ही राहिले कोरे।कोरे।

पण तरिही मला विश्वास आहे,

भेटीच्या ह्या रेघा,आणखी पुढ् पुढ् रेखल्या जातील.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy