STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance

3  

Bhagyashri Chavan Patil

Drama Romance

आठवण तुझी माझी

आठवण तुझी माझी

1 min
309

आठवण आली त्याची

असं होतं का माहीत नाही..


सर्वत्र त्याच्या बद्दल सगळं दिसत राहत

असं होतं का माहीत नाही...


बोलवास ही वाटतं पण काय

आणि किती बोलावं ते कळत नाही..


आठवण खरंच असेल की भास

हे ही नीट समजत नाही..


तो जवळ असला की वारा हसतो

तोच असेल का माहीत नाही..


त्याला उचकी लागत असेल पण

आठवण येत असेल का माहीत नाही..


हृदयाची धडधड ही वाढते पण तो

स्वतःहून कधी बोलत का नाही..


हा असा खेळ रोजच सुरू असतो त्याला

ही छळतो असेल का माहीत नाही..


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Drama