STORYMIRROR

Usha Dhere

Inspirational

3  

Usha Dhere

Inspirational

आता जागवू सारा गाव

आता जागवू सारा गाव

1 min
200

आता जागवू सारा गाव

आता पेटवू सारा गाव

हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त

करूया चला आता राव

आता ||१||


तरुण,वृद्ध जागरूक

पुढाकार सगळे घेतील,

अस्वच्छतेतून मुक्त होऊनी

स्वच्छ ठेवूया गाव

आता ||२||


स्वच्छ सुंदर करण्या गाव

रोगराई पळवून लावूया,

स्वच्छतेची मशाल घेऊनी

निरोगी ठेवूया गाव

आता ||३||


स्वच्छतेचे अभियान राबविण्या

ज्योत मनात पेटवूया,

स्वच्छ सुंदर भारत करण्या

स्वच्छ ठेवूया गाव

आता ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational