Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Usha Dhere

Children

3  

Usha Dhere

Children

चल चल बाळा

चल चल बाळा

1 min
1.1K


चल चल बाळा,जाऊ जिल्हा परिषद शाळा

जिथे शिक्षणाचा लळा,तुला लागेल बाळा...||धृ||


कृती-उपक्रम, गाणी-गोष्टी

  राबविती गुरू

मुलात मूल होऊन

 शिक्षण करती सुरू

नको राहू घरा, चल चल पोरा

दप्तर पाठीवर घेऊन,चल भराभरा..||१||


 मोफत शिक्षणासह वाढवते

   गुणवत्ताही खास

 जिल्हा परिषद करते

  बाळा सर्वांगीण विकास

नाही मागे रहायचं, आता पुढे पुढे जायचं

क्षमता विकसनासाठी,जिल्हा परिषदेतच जायचं..||२||


कृतीयुक्त कवितेसह

  कृतीयुक्त पाठ

जिल्हा परिषदेतच होतात

  पाढे तोंडपाठ

नको आता उशीर,लवकर जाऊ

प्रवेशदिंडीमध्ये,सामील आता होऊ..||३||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Children