STORYMIRROR

Vasudha Naik

Children Others

3  

Vasudha Naik

Children Others

बालकाव्य

बालकाव्य

1 min
15K



भाज्यांचा मेळावा

बटाटा कसा

गोल गोल

सांभाळतोय तो

उतारावर तोल...


भेंडी आहे

औषधी फार

डायबेटीसवर

ती आहे गुणकारी


काकडी ग काकडी

मान तुझी वाकडी

पानात बाई तुला पहिला मान

कोशिंबीरीही होते छान...


टोमॅटोचे गाल

लाले लाल

चेहर्‍याला लावा

चेहरा इपला चमकवा....


भाजीत भाजी

पालेभाजी मेथीची

लहानथोरांची

सर्वांचीच ती आवडती.....


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Children