STORYMIRROR

Shila Ambhure

Children

3  

Shila Ambhure

Children

मी आहे मोर

मी आहे मोर

1 min
16.2K


मी आहे मोर एक

छानसा


फुलवितो पिसारा

रंगीतसा


डोक्यावर तुरा हा

सुंदरसा


थुईथुई नाचतो मी

पहा कसा


अवखळ बाळ तो

आहे जसा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children