STORYMIRROR

Vasudha Naik

Children

3  

Vasudha Naik

Children

*माझी शाळा*

*माझी शाळा*

1 min
16.5K



रोज शाळेत जाईन

परिपाठाला हजर राहिन

नित्य अभ्यास करीन

नवनिर्मिती करेन

प्रकल्प ,उपक्रमात सहभागी होईन


बाईंच्या आज्ञेचे पालन करीन

खेळात सहभाग घेईन

विविध स्पर्धा गाजवीन

सांस्कृतीक कार्यक्रमात सहभाग नोंदवीन


आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नाव कमवेन

उद्याचा उत्तम नागरीक घडीन

सर्व शिक्षकांचा,समाजाचा लाडका होईन

सदैव त्यांच्या रूणात राहीन

आई,बाबा,शिक्षक यांचा सन्मान करीन....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children