अंकगीत
अंकगीत
एक नाक आपल्याला
दोनच कान चेहऱ्याला
दोन वाट्याचा झाला तीन
चार कोपऱ्याचा झाला चौकोन
एका हाताची बोटे पाच
सहासाठी उलटा तीन
समईत वाती ठेवल्या सात
आजोबांच्या काठीचा होतो आठ
नऊ खडे गोळा करू
नवात एक मिळवून दहा करू
एक नाक आपल्याला
दोनच कान चेहऱ्याला
दोन वाट्याचा झाला तीन
चार कोपऱ्याचा झाला चौकोन
एका हाताची बोटे पाच
सहासाठी उलटा तीन
समईत वाती ठेवल्या सात
आजोबांच्या काठीचा होतो आठ
नऊ खडे गोळा करू
नवात एक मिळवून दहा करू