STORYMIRROR

Vasudha Naik

Children Others

0.2  

Vasudha Naik

Children Others

छान बाग

छान बाग

1 min
17.7K



छान छान छान

माझी फुलांची बाग आहे छान

फुलेही छान

पानेही छान

झाडेही छान

फांद्याही छान

माझी बाग आहे छान

छान छान.............


पक्षी पण येतात

झाडावर विसावतात

फुलांमधील मध चाखतात

फळांची चव घेतात

त्यांचा किलकिलाट किती छान

छान छान छान..........


मुलेही बागेत येतात

झाडाला झोके घेतात

झाडाखाली बसतात

मनसोक्त गप्पा मारतात

खेळतात,नाचतात,बागडतात

त्यांची संगत किती छान

छान छान छान ............



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children