STORYMIRROR

Prashant Shinde

Children

3  

Prashant Shinde

Children

शाळा...!

शाळा...!

1 min
14.1K


चला सुट्टी संपली

मौज मजा झाली

शाळेत जाण्याची

वेळ समीप आली


उद्यापासून

वेळेत हजर

परिपाठावर

पहिली नजर


शाळेची घंटा

वाजवूया

नव्या सत्राची

सुरुवात चला करूया


मुले आमची

मायेची बाग

शाळेची ओढ

घेते माग


दिवाळी सरली

सुट्टी नाही पुरली

म्हणून तर बाबा

शाळेची वाट धरली...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children