STORYMIRROR

Pravin Shinde

Inspirational

3  

Pravin Shinde

Inspirational

आशीर्वाद

आशीर्वाद

1 min
206

घेऊनी आशीर्वाद थोरा-मोठ्यांचा

 करू शुभारंभ उज्वल भविष्याचा

पैसा नसतो सर्वस्व

करा विचार मस्त

लागतो आशीर्वाद सकल जणांचा

कराया सुखकर मार्ग आयुष्याचा

प्रगती-पथावर चालताना

यशाचं उंच शिखर गाठताना

घ्या आशीर्वाद थोरा-मोठ्यांचा

आली कितीही वादळे जातील पळून

मनी नका ठेऊ अडी

फक्त स्वच्छ मनाने ध्येयपूर्तीसाठी मारा उडी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational