Revati Shinde
Classics
दारी सजली सप्त
रंगाची रांगोळी
लक्ख दिव्यांनी
ओसरी झगमगली
सुरेल गाण्यांची
मैफिल रंगली
उठा उठा आली दिवाळी.
श्री गुरुदत्त...
आली दिवाळी
विठूराया
पाऊस
प्रेम
नवे वर्ष
देवी स्तुती
पाऊस असा पाऊस...
पांडुरंग
आशेचा किरण
हृदयाला स्पर्श करणारी अप्रतिम कविता हृदयाला स्पर्श करणारी अप्रतिम कविता
विठुराया ला आळविताना केलेली रचना विठुराया ला आळविताना केलेली रचना
आईवर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर कविता आईवर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर कविता
मन पाऊस पाऊस त्यात सरींचा उखाणा, भेग भेग उजवाया पेरू अमृताचा दाणा मन पाऊस पाऊस त्यात सरींचा उखाणा, भेग भेग उजवाया पेरू अमृताचा दाणा
रूणुझुणू वाजवीत वेणूताई , बरसल्या सरीमाला स्वर झाले चिंब ओले , सूर धरणीला गवसला रूणुझुणू वाजवीत वेणूताई , बरसल्या सरीमाला स्वर झाले चिंब ओले , सूर धरणीला गवसल...
गर्द राती गोष्ट रंगते, उजळून जाते घर येईल का सांगा तुम्ही, या सुखाची सर॥ गर्द राती गोष्ट रंगते, उजळून जाते घर येईल का सांगा तुम्ही, या सुखाची सर॥
उनाड भ्रमर करी गुंजन, राग बागेश्री गाई जसा संपन्न अशा त्या कातरसमयी, भाव अन्य हरपले सुगंधित रातराण... उनाड भ्रमर करी गुंजन, राग बागेश्री गाई जसा संपन्न अशा त्या कातरसमयी, भाव अन्य ह...
देश रक्षण्या सज्ज आम्ही अजोड आमची एकात्मता कर्तव्य सारी पार पाडूनी देशात नांदू दे शांतता देश रक्षण्या सज्ज आम्ही अजोड आमची एकात्मता कर्तव्य सारी पार पाडूनी देशात न...
मला गर्व आहे मी भारतीय असल्याचा माझ्या नसानसात माझ्या देशाबद्दल खूप प्रेम आहे मला गर्व आहे मी भारतीय असल्याचा माझ्या नसानसात माझ्या देशाबद्दल खूप प्रेम आहे
किलबिल पाखरांची वृक्षांवरी ती माधुरी अद्भुतच कलाकृती तरुवर पर्णांवरी. किलबिल पाखरांची वृक्षांवरी ती माधुरी अद्भुतच कलाकृती तरुवर पर्णांवरी.
प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सोडू शकत नाही. अन, अस... प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सो...
धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला
वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५|| वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५||
मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची
दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध
एका चेंगराचेंगरीची गोष्ट एका चेंगराचेंगरीची गोष्ट
बापाचे कष्ट आणि त्याचे महग बापाचे कष्ट आणि त्याचे महग
विठ्ठला घातलेली आर्त हाक विठ्ठला घातलेली आर्त हाक
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता