श्री गुरुदत्ता
श्री गुरुदत्ता
श्री गुरुदत्ता
स्वामीअवधूता
तूच कर्ता
आणि करविता
तूच दाता
तूच ज्ञाता
काय गाऊ तुझी गाथा
मिळे परमानंद
सुख सर्वथा
होता तुझी कृपा
भगवंता.
श्री गुरुदत्ता
स्वामीअवधूता
तूच कर्ता
आणि करविता
तूच दाता
तूच ज्ञाता
काय गाऊ तुझी गाथा
मिळे परमानंद
सुख सर्वथा
होता तुझी कृपा
भगवंता.