STORYMIRROR

Revati Shinde

Classics

2  

Revati Shinde

Classics

नवे वर्ष

नवे वर्ष

1 min
89

जूने वर्ष संरुन

 नवे वर्ष येते

भुतकाळाच्या आठवणी 

मागे सारुन

उगवत्या भविष्याची

फुलपंखी स्वप्ने दाखवते

सौ .रेवती प्रशांत शिंदे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics