STORYMIRROR

Revati Shinde

Inspirational

4  

Revati Shinde

Inspirational

नववर्षाचे स्वागत

नववर्षाचे स्वागत

1 min
3

जुने वर्ष सरले अन 

आशेचे नवे किरण घेऊनी

नववर्षआले

 जुनीच नाती

 नव्याने बहरती

 पशुपक्षीही नववर्षाची

सुरेल गीत गाती

 नव्या कल्पनांना येईल

 उभारी

 गगनातआता

 घेऊ या भरारी 

शोधूनी नव्हे मार्ग

 नव्या दिशा 

पूर्ण करू साऱ्या इच्छा आकांक्षा

 देऊ भरभरून नववर्षाच्या शुभेच्छा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational