STORYMIRROR

Revati Shinde

Classics

4  

Revati Shinde

Classics

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

1 min
2

निरभ्र आकाशी

 चंद्राचा शितल प्रकाश

 शरद ऋतूचा गारवा

त्यात  केशरी दुधाचा गोडवा 

अंगणात  दरवळला 

प्राजक्ताचा ंमंद  सुवास 

प्रियजनांचा लाभला

 प्रेमळ सहवास

 चराचरात असे

 लक्ष्मीचा वास

 कोजागिरी शरद पौर्णिमेच्या

 शुभेच्छा या खास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics