STORYMIRROR

Revati Shinde

Classics

4  

Revati Shinde

Classics

आली दिवाळी

आली दिवाळी

1 min
2

दारापुढे रेखीली
सुंदर रांगोळी
त्यात ठेविली
रंगीत पणती
स्नेहाने प्रेमाने
उजळली नाती
अमर भूपाळी
हळूच कुजबुजली
उठा उठा
आली दिवाळी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics