STORYMIRROR

Revati Shinde

Classics

4  

Revati Shinde

Classics

आला वसंत

आला वसंत

1 min
16


श्री कुलस्वामिनी प्रसन्न

वसंत पंचमी

हासत  लाजत आली
वसंत पंचमी
शृंगार हिरवा लेवूनी
सज्ज झाली अवनी

स्वागत  कराया
कोकीळ गायी सुरेल गाणी

पिवळे वस्त्र करुनी धारण
सरस्वतीचे मनोभावे
करूया पूजन
होऊनिया प्रसन्न देईल
ती बुद्धी, ज्ञानाचे वरदान

शिवशक्तीची करूनी भक्ती
जाणूया प्रेमाची शक्ती

गर्जेल आता आसमंत
आला वसंत
आला वसंत

वसंत ऋतुच्या आगमनाच्या आणि वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics