STORYMIRROR

Revati Shinde

Classics

4  

Revati Shinde

Classics

माऊली

माऊली

1 min
9

विठु माझा पंढरपुरी

 उभा विटेवरी 

कर ठेवूनी कटेवरी

 विठु माझा सावळा 

 लेकुरवाळा 

 गळा शोभे त्याच्या

 तुळशीमाळा

 विठु माझा

 दीनांचा कैवारी

 करी भक्तांची चाकरी

 विठु माझा

 दयेची सावली

 साऱ्या जगाची ती माऊली

 जय जय पांडुरंग हरी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics