वारी पंढरीची
वारी पंढरीची
वारी पंढरीची
जीवनात एकदातरी करावी
जन्म ते सार्थक
भक्ती नामात व्हावी ||1||
पंढरपूर ते क्षेत्र पावन झाले
अवतारी ती चंद्रभागा
विठू नामात दंग झाले
पाणी ते पीत मुक्त झाले ||2||
वारीला निघाली वारकरी
होऊन विठ्ठल मय
टाळ मृदूंगाचा नाद
करी मंत्रमुग्ध मय ||3||