STORYMIRROR

Utkarsha Patil

Classics Others

3  

Utkarsha Patil

Classics Others

आनंद - गोड नातं आपले

आनंद - गोड नातं आपले

1 min
159


आनंद कशात एक छोटंसं चॉकलेट अन हसू

आनंद मानावा तर एकमेकांनासाठी प्रेम अन सहवास


आनंद जपावा तर आजीच्या छान कथात

आनंद पाहावा तर मुलांच्या सुखात


आनंद जगवा तर साथीच्या सहवासात

आनंद मानलं तर सगळ्या विश्वात


नाही तर कशातच नाही ..........

आनंद गोड नातं आपले पणाचं.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics