STORYMIRROR

Utkarsha Patil

Others

3  

Utkarsha Patil

Others

सांज वेळी तुजी आठवण येई

सांज वेळी तुजी आठवण येई

1 min
226

सांज वेळी तुजी आठवण येई,

मनाला तुजी आठवण देऊन जाई,

क्षणभर मन हे वेडे होऊन जाई,

शोधत तुला अवतिभावती राही.

मन हे वेडे तू -असण्याचे भास खरे वाटे

मन हे वेडे - तू समोर असताना दूर रहे

भास आभासच्या या खेळात

तुला जे सांगायचे ते राहून जाते

मन हे वेडे - सांज वेळी तुजी आठवण येते

मन हे वेडे - तुझ्या स्वप्नात रंगूनी जाते

ते स्वप्न किती गोड वाटे कारण

ते स्वप्न तुज्या सोबत असते

अचानक आवाज येता मन भानावर येते

सांज वेळी तुझी आठवण येते

गोड स्वप्न स्वप्नच राहते


Rate this content
Log in