STORYMIRROR

Utkarsha Patil

Romance

3  

Utkarsha Patil

Romance

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
164

आला आला पाऊस

हर्ष उल्हास घेऊन

हिरवी हिरवी नवी

 पालवी घेऊन

आला आला पाऊस

हर्ष उल्हास घेऊन

धनधान्याची एवलंस

कोमल कळी घेऊन

आला आला पाऊस

आनंदात सरी घेऊन

सरी आनंदी धरती

मायेस भेटून 

आला आला पाऊस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance