STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

4  

Sunayana Borude

Romance

तुझे सौंदर्य..

तुझे सौंदर्य..

1 min
423

तिच्या सौंदर्यावर भाळून

सूर्य तिच्याकडे आकर्षला

दिवसाची खुप आश्वासन देऊन 

रात्री मात्र फितूर झाला...

रूप तिचे न्याहाळण्या 

चंद्र रातिचा होउन गेला

सांज ढाळून.. तिच्या अंगणी

तारकांना फ़सवून आला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance