तुझं येणं
तुझं येणं
तुझं येणं म्हणजे, रातराणीच बहरण,
तुझं येणं म्हणजे शब्दांनी मुके होणं,
तुझं येणं म्हणजे संध्या न घायाळ होणं,
तुझं येणं म्हणजे माझं नुसतंच तुला ऐकत बसण,
तुझं येणं म्हणजे संध्या न गुलाल उधळण,
तुझं येणं म्हणजे नशीबानेही जोरावर असणं,
तुझं येणं म्हणजे डोळ्यानी ही अबोल होणं,
तुझं येणं म्हणजे अवेळच ही गाणं होणं,
तुझं येणं,,,,,,,,

