STORYMIRROR

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Romance Others

3  

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Romance Others

रंग प्रेमाचा

रंग प्रेमाचा

1 min
801

प्रेमाचा तो रंग लाल

आज कुणीतरी म्हणाले


त्या रंगाच्या आठवणीत

मी ही प्रेमरंगी न्हाले


आरशातील प्रतिबिंब

लाल टिकलीने लाजले


अन् सख्याने लाल अधर

अधरांवर हलकेच टेकविले


लाल रंगाच्या सोहळ्यात

क्षण पुन्हा सजलेले


गालात हसणाऱ्या सख्याला

मी सहज वळून पाहिल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance