STORYMIRROR

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Romance

3  

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Romance

असे वेड हे

असे वेड हे

1 min
221

तुझं असं लाडात येणं

अचानक कसं वाढलयं 

माझ्या वागण्याने ही 

आता ताळतंत्र सोडलंय


मिठीतुनी दुर होता मी 

तु पुन्हा उराशी धरतो

हे वेडं म्हणावं की वेडं प्रेम

माझा जीव उगा घाबरतो


प्रेमात वेड्यांचे वागणे वेडे

सांग बरं असे वेड कोणा लाभले

खरंच की, तु वेडा मी ही वेडीच

बरं झालं तु हे समजावून सांगितले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance