STORYMIRROR

Yogesh Nikam

Romance

3  

Yogesh Nikam

Romance

सोबत

सोबत

1 min
289

त्या बेधुंद वार्यासोबत तुझ्या बटांना सतत छेडताना..

त्या दुःखाच्या लाटेसोबत तुझ्या ओंजळीतून दुःख झेलताना..

त्या प्रीतीच्या प्राजक्तासोबत तुझ्या श्वासातून दरवळताना..

त्या सुर्याच्या सोनेरी किरणांसोबत तुझ्या सौंदर्याला तेजस्वी करताना...

त्या रजनीच्या काळोखासोबत तुझ्या रुपाला काजव्याचा श्रृंगार करताना...

त्या हळव्या आठवणीसोबत तुझ्या डोळ्यातून बरसताना.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance