पाऊस
पाऊस
1 min
262
ऊन्हाळ्याच्या कडाक्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसाव्या
तळपलेल्या देहरुपी वसुंधरने त्या सरींना मायेने कवेत घ्यावं
त्या क्षणी मी माझ्या मनाच्या तळ्यातील तुझ्या आठवणीत ओलेचिंब भिजावं
मग मंदधुंद वाऱ्याच्या झुळुकेत तुझ्या अलवार स्पर्शाने मी बहरावं
