STORYMIRROR

Sandhya Bhangare

Romance

3  

Sandhya Bhangare

Romance

तीळ गुळ

तीळ गुळ

1 min
308

तु आज गुळ हो ,

मी तीळ होऊन जाते,

सार काही अलबेल,

दोघेही एकमेकांना समजुन घेऊ,

तु थोडा हक्क दाखवावा

मी थोड रुसुन घेईल,

असले जरी खटके आपले,

सावरुन मात्र दोघेही घेऊ,

आज खरचं तु गुळ हो,

मी आज तीळ होते,

तुझं माझं नात 

छान छान खुलवुन टाकु,

अख्खा जगाला दाखवुन देऊ,

तीळ गुळाचा आस्वाद देऊ,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance