STORYMIRROR

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Romance

3  

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Romance

सपना ची राणी

सपना ची राणी

1 min
215

सपना ची राणी माझ्या

नाही तुला कुणाच देणं

आता पेरलं प्रेमाच बेणं

नको करू मला उण उण


जीव झुरतो माझा तुझ्यावाचुन

प्रेमाचा बहार आला फुलून

प्रेम आलया आता आतुन दाटून

जीव झाला उताविळ आता तुझ्यावाचुन


प्रेमात तुझ्या किती कीती नखरा

किती किती खाऊ मी ठोकरा

चंद्राचा तु ग मुखडा

तु ग माझी आता फुलपाखरा


तुझ्याकडे ग वळतात नजरा

येऊन जाऊन होतोय साजरा

देवा रे तुझी माया

टाकरे देवा माझ्या पदरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance