सपनाचा साज
सपनाचा साज
सपना चा साज
मखी चढला आज
नजरेत भरून
धडकी ह्यदयात भरून
प्रेम आमृत पाजुन
सहा ऋतुच्या पंगतीत
सातवा क्रमांक महान
अडीच अक्षराचा विस्तार मांडुन
धडक ह्यदयात भरून
प्रेम अमृत पाजुन
दार ह्यदयाचे खोलून
जीव झुरतोय तुझ्या वाचुन
नजरेचा बाण लावुन
मन ओल चिंब होऊन
प्रेम अमृत पाजु

