शिवछत्रपती
शिवछत्रपती
1 min
167
तेज ते सुर्याचे कनखर
मुर्ती शिवबाची प्रखर
नाही कुणाची जाहागीर
एकत्र एकनिष्ठेचे ते बळ
छत्रपती शत्रुचा मुखावर
माझ्या शिवबाच सरकार
माझा शिवबा हा थोर
नाही अन्याय अत्यचार
संवगडी सहकार्या बरोबर
पिंजला सह्याद्रीचा परीसर
धर्म कर्तव्याची शिकवण
माता जिजाऊचे उदगार
माझ्या शिवबाच सरकार
माता भवानी ची तलवार
मुखी महादेवाचा गजर
शत्रुसी झुंज ती प्रखर
शुरविर मराठयाचा तारणहार
लोळवले शत्रुस चरणावर
नाही अत्यचार प्रजेवर
जनता राजाचं सरकार
माझ्या शिवबाच सरकार
