दिसती लय छान
दिसती लय छान
तू दिसती लय छान
तू ग गोरी गोरी पाण
नजर तुझ्यावर पोरी
तू दिसते लय भारी
इस्काचा ग वार पोरी
मी तुझ्या ग दारी
पिऊन प्रेम प्याला
पडलो मी आजारी
ह्यदयावर स्वारी माझ्या
तुझ्या हातात दोरी
नको तानातानी करू
तू इस्काची ग सिदोरी
रूप तू मोहिनीचे ग
पोरी तुझी जपतोय माळा
नव ग्रहाची मालीका
केली ग सर्व गोळा
स्वर्ग अप्सराने केला
सारा दरबार गोळा
तुझ्या मधी जीव गुंतला
तु सुंदरसी परी
येऊन जाऊन येतो मी
तुझ्या ग दरबारी
मी तुझा ग राजा
तू माझी परी
नजर तुझ्यावर पोरी
तू दिसते लय भारी