घाल मेल वाणी
घाल मेल वाणी
झुळ झुळ खुळ गातोय गाणी
पाणी रे पाणी
नाद तुझ्या पैजनाचा येतो काणी
नजर तुझ्यावर थिरथीरली
जीव होतो घालमेल वाणी
चाल तुझी हिरणी वाणी
बेहीसाबी कौतुल तुझी वाणी
सारे नक्षत्र तुझ्या ग अंगणी
तु माझी सुरेख चांदणी
देह तुझा अलंकार स्वरूप
नाही ब्रम्हंडात दुसरे रुप
चमक चंद्र रात्रीला
मी तुझ्या आठवणीत न्हाला

