STORYMIRROR

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Others

3  

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Others

नाती

नाती

1 min
312

जन्माजन्माची रे नाती

सेवा मिळू दे मज हाती

परलोकी विलीन होऊन

नाही पुन्हा आत्म्याला गती


मानवा तुझ्यारे साठी

नाही ठेविले देव दुर

माता पित्याची सेवा

हेच तुझे पंढरपुर


कर्म मोजीती आपुले

तिथं चित्रगुप्ताच सरकार

नाही चुकीला माफी

तो असा अनोखा दरबार


जिथ जन्म तिथं मुत्यू

सेवा घडव रे तुझं हाती

परमेश्वर तुला रे पाहती

मिळेल मोक्षाची रे प्राप्त


Rate this content
Log in