STORYMIRROR

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Others

3  

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Others

अधुर प्रेम

अधुर प्रेम

1 min
213

खर खुर प्रेम

एक मेकावरचं

ह्दयावर माझ्या

नाव फक्त तुझंच


वनवा आता पेटला

जीवा माझ्या भिडला

यातनाचा भंडार

दरवाजा तो खुलला


जाती वादाचा फंडा

घरात वाजला डंका

नात्या गोत्याच्या पारडयात

प्रेमाला गेला तड़ा

तुला देलेली गोष्ट

तु तर केली माझी चेष्टा

प्रेमाच्या या नात्याला

लागली कुणाची दुष्टा


Rate this content
Log in