हर्ष
हर्ष
स्पर्श स्पर्श
अती हर्ष
घेती देती
परा मर्ष
अलवार
उलघ डे
सहवास
श्वास भास
ओठ ओठी
एकांतात
भेटी गाठी
सांज काठी
मुकी भाषा
धुंद मंद
मकरंद
रात वेळी
ओठा वर
भाव भोर
फुल भार
मधु सार
लाजलेली
भिजलेली
मंतरली
मधु रात
निशी गंध
डवरला
परसात
सुगंधात
स्पर्श स्पर्श
परा मर्ष
हर्ष हर्ष
सर्व कष

