STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance

3  

Prajakta Bhoi

Romance

तुच

तुच

1 min
338

प्रेमात राहुनी तुझ्या मला

आज मनसोक्त जगावस

वाटत..

तुझ्या सहवासात

रहावं हळूच तुला

वळून पहावं

तुझ्याशी बोलाव ,

तुझ्या सहवासात हसत रहावं

आणि हसतांना तुला बघावं..

तुझ्या या प्रेमाचा घुदीत

जगतो तेव्हा असच होते..

प्रिये तु मला सोडून जाउ

नको !

तुझ्या प्रेमाची जखम

मला देउ नकोस..

कारण तु माझा श्र्वास

आहे...तुच


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance