STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance

4  

Prajakta Bhoi

Romance

प्रत्येक क्षण

प्रत्येक क्षण

1 min
311

तुझ्यासोबतचा अबोल

सहवास मज आठवतो

केसांची बट तिने

हळूच मागे सारली...

डावा हात होता

की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो

प्रत्येक क्षण

मनात आपल्या साठवितो!

ती रुमाल विसरून गेली?

आपण सारखं आठवतो

प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवितो

एकच वचन

कितीदा देतो आपण...

तरीसुद्धा आपले शब्द

प्रत्येक वेळी नवे असतात!

पुन्हा पुन्हा येऊनही

पुन्हा पुन्हा हवे असतात

तुझ्या प्रेमाचा तो प्रत्यक

क्षण पुन्हा पुन्हा आठवतो

आणि तुझ्या प्रेमात

चिंब भिजते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance