STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance

3  

Prajakta Bhoi

Romance

प्रेम म्हणजे काय असतं

प्रेम म्हणजे काय असतं

1 min
780

प्रेम म्हणजे काय असतं

प्रेम म्हणजे तुझ्यावर

असलेली निस्वार्थ

भावना...


प्रेम म्हणजे तुझ्या वर

असलेला निस्वार्थ

विश्वास...


प्रेम म्हणजे तुझ्यात

नि माझ्यात झालेला

अबोल सहवास...


प्रेम म्हणजे तुझ्या

कडे एकसारख

बघत राहण...


प्रेमात पडल्यावर

कळत प्रेम म्हणजे काय असत ?



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance